मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५७ आधुनिक आणि प्रदूषणमुक्त ५ हजार नवीन बस आणण्याच्या घोषणेनुसार बेस्ट उपक्रमातील ओशिवरा,गोराई व कुर्ला व आणिक या मार्गावर चालवण्यात येणार होत्या व याचा लाभ पश्चिम उपनगरातील व पूर्व उपनगरातील प्रवाशांना होणार होता. आज सकाळपासून या बसगाड्या प्रवर्तनात आणल्या गेल्या. स्वमालकीच्या साध्या बसगाड्यांऐवजी या वातानुकूलित बसगाड्या सुरु झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी गारेगार झाला आहे


ओशिवरा आगारातील बस ए ४ ओशिवरा आगार, ए ४२४ मुलुंड स्थानक (प.), ए ४६९ महाराणा प्रताप चौक, ए ३२ गोरेगांव बस स्थानक पश्चिम मार्गे वेसावे यारी मार्ग, ए सी ३३ वरळी आगार, ए २०४ दहिसर पूल, ए २०५ जोगेश्वरी बस स्थानक पश्चिम मार्गे गोमंत नगर / दहिसर पूल, ए २३४ वेसावे यारी मार्ग, ए २६१ गोरेगांव बस स्थानक, ए ५६ वेसावे यारी मार्ग बस स्थानक / वरळी आगार, ए ४२५ वेसावे - यारी मार्ग बस स्थानक / कोकण नगरभांडुप, ए ४५४ सात बंगला बस स्थानक , गोरेगाव,पूर्व, ए २२१ अंधेरी बस स्थानक पश्चिम / वेसावे यारी मार्ग, ए २५१ अंधेरी बस स्थानक पश्चिम मार्गे वेसावे यारी मार्ग आणिक आगारातील बस एसी १० आणिक आगार / बॅकबे आगार, ए ६० कुर्ला स्थानक पूर्व] / महाराणा प्रताप चौक माझगांव,गोराई आगारातील बस,ए २७६ कांदिवली स्थानक पश्चिम / चारकोप सेक्टर क्र - ८ कुर्ला आगारातील बस, ए ३१३ कुर्ला स्थानक पश्चिम ते सांताक्रूझ स्थानक पूर्व सेंट्रल आगारातील बस, ए १०८ कमला नेहरू उद्यान / छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

Comments
Add Comment

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)