पंचांग
आज मिती कार्तिक शुद्ध अष्टमी १०.०५ पर्यंत नंतर नवमी शके १९४७, नक्षत्र श्रवण, योग चूल नंतर गंड चंद्र राशी मकर, भारतीय सौर ८ कार्तिक शके १९४७ गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३७, मुंबईचा सूर्यास्त ६.०६, मुंबईचा चंद्रोदय १.४३, मुंबईचा चंद्रास्त १.१२ उद्याचा राहू काळ १.४८ ते ३.१४, दुर्गाष्टमी, गोपाष्टमी, कुश्मांड नवमी, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : धनलाभाची शक्यता.
|
 |
वृषभ : प्रेमात यश लाभेल.
|
 |
मिथुन : आत्मविश्वास वाढेल.
|
 |
कर्क : सरकारी नोकरीत विशेष अधिकार प्राप्त होतील.
|
 |
सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
|
 |
कन्या : हसत-खेळत व मित्रमंडळींच्या सहवासात दिवस जाईल.
|
 |
तूळ : स्पर्धात्मक यश मिळेल.
|
 |
वृश्चिक : दिवस आनंदात जाईल.
|
 |
धनू : अतिआत्मविश्वास टाळा.
|
 |
मकर : नकारात्मक विचार तीव्र होतील.
|
 |
कुंभ : तरुण-तरुणींना ओळखीतून विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.
|
 |
मीन : वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे वाद मिटतील. |