पंचांग
आज मिती कार्तिक शुद्ध सप्तमी ९.२२ पर्यंत नंतर अष्टमी, शके १९४७, अष्टमी, चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग शुभ, चंद्र राशी मकर, भारतीय सौर ७ कार्तिक शके १९४७, बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३७, मुंबईचा सूर्यास्त ६.०६, मुंबईचा चंद्रोदय १.०१, मुंबईचा चंद्रास्त ००.१७. उद्याची राहू काळ १२.२२ ते १.४८ जलाराम जयंती, शुभ दिवस-सकाळी-९;२२ पर्यंत.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : जमीन विषयक व्यवहार गतीमान होतील.
|
 |
वृषभ : जमीन विकणे घेणे अशा व्यवहारात लाभ संभवतो.
|
 |
मिथुन : आकांक्षांची पूर्ती होण्याचे योग.
|
 |
कर्क : आप्तेष्टांच्या गाठी भेटी होतील.
|
 |
सिंह : वाहन तसेच वास्तु योग.
|
 |
कन्या : आपल्या बोलण्यापेक्षा कृती वरती भर देणे जास्ती गरजेचे ठरेल.
|
 |
तूळ : प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होतील.
|
 |
वृश्चिक : राहत्या घराचे प्रश्न सुटतील.
|
 |
धनू : अविवाहितांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.
|
 |
मकर : कुसंगती पासून दूर राहा.
|
 |
कुंभ : नावलौकिकात भर पडेल.
|
 |
मीन : महत्त्वाचे काम झाल्यामुळे दिलासा मिळेल. |