Monday, November 17, 2025

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५

पंचांग

आज मिती कार्तिक शुद्ध षष्ठी ७.५९ पर्यंत नंतर सप्तमी, शके १९४७, सप्तमी चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा, योग सुकर्मानंतर धृती, चंद्र राशी धनु नंतर मकर, भारतीय सौर ६ कार्तिक शके १९४७, मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३६, मुंबईचा सूर्यास्त ६.०७, मुंबईचा चंद्रोदय १२.१६, मुंबईचा चंद्रास्त ११.२१, राहू काळ ३.१४ ते ४.४१, शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : अपेक्षित गोष्टी साध्य होतील.
वृषभ : नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू .
मिथुन : आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी चालून येतील.
कर्क : भाग्यकारक घटना घडतील.
सिंह : विविध क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : नात्यांमध्ये वर्चस्व राहील.
तूळ : नोकरदारांना दिलासा मिळेल.
वृश्चिक : रागावर नियंत्रण आवश्यक राहील.
धनू : हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा.
मकर : घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या.
कुंभ : मशिनरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व्यवहारात लाभ संभवतो.
मीन : प्रवासाचे योग येतील.
Comments
Add Comment