दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २७ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती कार्तिक शुद्ध षष्ठी शके १९४७ चंद्र नक्षत्र मूळ, योग अतिगंड, चंद्र राशी धनू भारतीय सौर ५ कार्तिक शके १९४३ सोमवार, दि.२७ ऑक्टोबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.३६, मुंबईचा सूर्यास्त ६.०८, मुंबईचा चंद्रोदय ११.२८, मुंबईचा चंद्रास्त १०.२५, राहू काळ ८.०३ ते ०९.२९.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील.
वृषभ : मनाचे संतुलन राहील.
मिथुन : मनावर ताबा ठेवा मन प्रसन्न राहील.
कर्क : आपल्या समोरील प्रश्न आपण कौशल्याने सोडवाल.
सिंह : वादविवादापासून दूर राहा.
कन्या : राजकारण आणि गटबाजीपासून दूर राहा.
तूळ : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. समाजसेवेत अग्रेसर राहाल.
वृश्चिक : जीवनसाथी साथ देईल.
धनू : कामाची जबाबदारी व त्याचबरोबर ताणदेखील वाढू शकतो.
मकर : जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील.
कुंभ : जुने मित्र भेटतील.
मीन : प्रेमात यश संपादित करू शकाल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती . योग सिद्धी चंद्र राशी तुळ भारतीय सौर वैशाख ११ शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा योग वृद्धि. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १० वैशाख शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग गंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५