Saturday, November 15, 2025

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५

पंचांग

आज मिती कार्तिक शुद्ध पंचमी, शके १९४७ चंद्र नक्षत्र, ज्येष्ठा नंतर मूळ योग शोभन , चंद्र राशी वृश्चिक नंतर धनु, भारतीय सौर ४ कार्तिक शके १९४७. रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३६, मुंबईचा सूर्यास्त ०६.०८ मुंबईचा चंद्रोदय १०.३५ मुंबईचा चंद्रास्त ०९.३२ राहू काळ ०४.४२ ते ०६.०८, पांडव पंचमी, ज्ञानपंचमी-जैन, शुभ दिवस-सकाळी-१०;४५ नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : पुढील कामाचे नियोजन कराल.
वृषभ : मनासारखी कामे होतील.
मिथुन : अनुकूल घटना घडतील.
कर्क : आर्थिक स्थिती चांगली राहील.
सिंह : अनेक महत्त्वाचे प्रश्न सुटतील.
कन्या : मालमत्तेचे प्रश्न सुटतील.
तूळ : महत्त्वाच्या कामांसाठी वेळ द्याल.
वृश्चिक : अनावश्यक खर्चाला कात्री लावा.
धनू : शक्यतो प्रवास टाळा.
मकर : विचार करूनच निर्णय घ्या.
कुंभ : कौटुंबिक प्रश्न सुटतील.
मीन : गैरसमज होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment