दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती कार्तिक शुद्ध चतुर्थी, शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा नंतर ज्येष्ठा योग शोभून, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर ३, कार्तिक शके १९४७, शनिवार, दि. २५ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३५, मुंबईचा सूर्यास्त ६.०९, मुंबईचा चंद्रोदय ९.४१, मुंबईचा चंद्रास्त ८.४१, राहू काळ ९.२९ ते १०.५५. विनायक चतुर्थी, शुभ दिवस-सकाळी ७;५१ पर्यंत



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : दिवस उत्साहपूर्ण राहील.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी.
कर्क : नवे अनुबंध जुळतील.
सिंह : नोकरीत उत्तम स्थिती असेल.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता मिळेल.
तूळ : नियमांचे पालन अवश्य करा.
वृश्चिक : कामे मार्गी लागतील.
धनू : व्यवसायिक प्रश्न मिटतील.
मकर : जीवन साथीचे सहकार्य विशेषतः लाभेल.
कुंभ : मध्यस्थी यशस्वी होतील. नवीन प्रस्ताव समोर येतील.
मीन : इतरांना आपले मार्गदर्शन मिळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय