Thursday, January 29, 2026

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा मित्रांसोबत समुद्रात पोहायला गेला असताना बुडून त्याचा मृत्यू झाला.

बुधवारी सायंकाळी ५:१५ वाजता तो बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. गुरुवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला.

Comments
Add Comment