Friday, November 14, 2025

दैनंदिन राशीभविष्य , बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य , बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५

पंचांग

आज मिती कार्तिक शुद्ध प्रतिपदा, शके १९४७, चंद्र नक्षत्र स्वाती, योग प्रीती, चंद्र राशी तूळ. भारतीय सौर ३० अश्विन शके १९४७, बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३४, मुंबईचा सूर्यास्त ०६.११, मुंबईचा चंद्रोदय सकाळी ०७.०३ मि. , मुंबईचा चंद्रास्त ०६.३३ pm, राहू काळ १२.२२ ते ०१.४९ बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा, विक्रम सवंत २०८२, पिंगलनाम संवत्सर आरंभ, महावीर जैन सवंत-२५५२, कार्तिक मासारंभ, गोवर्धन पूजन, अन्नकुट

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : शांत राहून समाधान मिळेल .
वृषभ : अचानकपणे पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.  
मिथुन : आपल्या मतांशी ठाम राहा.  
कर्क :अडलेली कामे होतील.  
सिंह : प्रलोभने टाळा.  
कन्या : आपल्या बोलण्याने इतरांचे ध्यान आकर्षित कराल.  
तूळ : कुटुंबियांसाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी कराल.
वृश्चिक : आर्थिक परिस्थिती ठीक राहील.
धनू : अध्यात्मिकता, धार्मिकता याकडे कल असेल.
मकर : कुटुंबातील वडीलधाऱ्या व ज्येष्ठ मंडळीं बरोबर आदराने वागा.  
कुंभ : जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.
मीन : व्यापारामध्ये नवीन डावपेच आखावे लागतील.
Comments
Add Comment