पंचांग
आज मिती अश्विन कृष्ण चतुर्दशी १५.४४ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४७ , चंद्र नक्षत्र हस्त. योग वैधृती, चंद्र राशी कन्या भारतीय सौर २८ अश्विन शके १९४७, सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३४, मुंबईचा सूर्यास्त ६.१२, मुंबईचा चंद्रोदय ६.१४, उद्याचा मुंबईचा चंद्रास्त ५.२३, राहू काळ ८.०१ ते ०९.२८. नरक चथुर्दशी, अभंग्य स्नान, चंद्रोदय-पहाटे-५.२४, सोमवती अमावस्या दुपारी-३.४४ पासून .
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : मानसिकता सुधारेल.
|
 |
वृषभ : आश्चर्यकारक घटना घडू शकतात.
|
 |
मिथुन : महत्त्वाच्या कामांना दुपारनंतर गती मिळेल.
|
 |
कर्क :संयमाने वागणे आवश्यक आहे.
|
 |
सिंह : आज आपल्याला भाग्याची साथसंगत मिळणार आहे.
|
 |
कन्या : आर्थिक आवक सामान्य राहील.
|
 |
तूळ : नोकरी-व्यवसायात आपला वरचष्मा राहील.
|
 |
वृश्चिक : वाद-विवाद टाळणे गरजेचे राहील.
|
 |
धनू : जोडीदाराला दुखावू नका.
|
 |
मकर : आरोग्याची काळजी घ्या.
|
 |
कुंभ : व्यवसाय धंद्यात जुनी येणी वसूल होतील.
|
 |
मीन : जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगणे इष्ट ठरेल. |