Thursday, October 16, 2025

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५

पंचांग

आज मिती अश्विन कृष्ण एकादशी ११.११ पर्यंत नंतर द्वादशी, शके १९४७, चंद्र नक्षत्र, मघा, योग शुक्ल,चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २५, अश्विन शके १९४७, शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३३, मुंबईचा सूर्यास्त ६.१४, मुंबईचा चंद्रोदय ३.४७, मुंबईचा चंद्रास्त ३.४८ राहू काळ १०.५६ ते १२.२३ , रमा एकादशी, गोवस्त एकादशी, वसुबारस, शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : अडचणींवर मात कराल यश मिळेल.
वृषभ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
मिथुन : नोकरी-व्यवसायात एखादी नवीन संधी चालून येईल.
कर्क : व्यवसायात भरभराट होऊ शकते.
सिंह : नवीन गुंतवणुकीचा विचार असेल.
कन्या : सामाजिक अथवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.
तूळ : कुटुंबात मंगल कार्याची शक्यता.
वृश्चिक : कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल.
धनू : धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
मकर : शत्रू बलवान होऊ शकतात.
कुंभ : वाद वाढवू नका.
मीन : वरिष्ठांशी संबंध सुधारतील.
Comments
Add Comment