दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण दशमी १०.३५ पर्यंत नंतर एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग शुभ, चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २४ अश्विन शके १९४७ गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३२, मुंबईचा सूर्यास्त ६.१५, मुंबईचा चंद्रोदय २.५६ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ३.११, राहू काळ १.५१ ते ३.१९, शुभ दिवस-सकाळी- १०.३५ नंतर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : मित्रमंडळींच्या समवेत मजेत वेळ जाईल.
वृषभ : प्रेमात अनुकूलता मिळेल.
मिथुन : नोकरीतील परिस्थिती चांगली राहील.
कर्क : महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता.
सिंह : अपेक्षा पूर्ण होतील.
कन्या : सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतो
तूळ : वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल.
वृश्चिक : मौजमजेसाठी पैसा खर्च कराल.
धनू : कुटुंबातील मुलांच्या प्रगतीपर वार्ता कळतील.
मकर : जोडीदारास सांभाळून घ्यावे.
कुंभ : भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा.
मीन : अचानक धनलाभ याची शक्यता.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १५ नोव्हेंबर- २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग विष्कुंभ चंद्र राशी कन्या,

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा, योग ब्रह्मा नंतर ऐद्र, चंद्र राशी सिंह, भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १२ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग शुक्ल, चंद्र राशी कर्क भारतीय सौर २१

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण सप्तमी शके १९४७ चंद्र नक्षत्र पुष्य, योग शुभ चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २०

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ९ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण पंचमी, चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग सिद्ध, चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर १८, मार्गशीर्ष

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण तृतीया नंतर चतुर्थी, शके १९४७ . चंद्र नक्षत्र मृगशीर्ष, योग शिव ,चंद्र राशी वृषभ नंतर