पंचांग
आज मिती आश्विन कृष्ण नवमी १०.३३ पर्यंत नंतर दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य योग साध्य, चंद्र राशी कर्क, भारतीय सौर २३ अश्विन शके १९४३, बुधवार, दि .१५ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३२, मुंबईचा सूर्यास्त ६.१६, मुंबईचा चंद्रोदय २.०० उद्याची मुंबईचा चंद्रास्त २.३१, राहू काळ १२.२४ ते १.५२, जागतिक अंध दिन, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : नवीन नियोजन करण्याचा विचार कराल.
|
 |
वृषभ : अपेक्षित यश मिळेल.
|
 |
मिथुन : मनासारखी धनप्राप्ती होऊ शकते.
|
 |
कर्क : इतरांच्या मताला प्राधान्य द्या.
|
 |
सिंह : नियोजनासाठी उत्साही राहाल.
|
 |
कन्या : आपले ज्ञान अद्यावत ठेवल्यामुळे फायदा होऊ शकेल.
|
 |
तूळ : नवीन हितसंबंध तयार होतील.
|
 |
वृश्चिक : संमिश्र स्वरूपाचा दिवस आहे.
|
 |
धनू : चांगल्या बातम्या कानावर पडतील.
|
 |
मकर : आरोग्य सांभाळा.
|
 |
कुंभ : आनंदी दिवस राहील.
|
 |
मीन : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. |