दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन, कृष्ण अष्टमी ११.०९ पर्यंत नंतर नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग धृति,चंद्र राशी कर्क,भारतीय सौर २२ अश्विन शके १९४७, मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३२, मुंबईचा सूर्यास्त ६.१६, मुंबईचा चंद्रोदय १.०३ उद्याचा मुंबईचा चंद्रास्त १.४६, राहू काळ ३.२० ते ४.४८,पारशी खारदाद मासारंभ, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कुटुंबात व बाहेर आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल.
वृषभ : अपेक्षेप्रमाणे घडेल इच्छापूर्तीचा दिवस आहे.
मिथुन : महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
कर्क : नवीन लोकांच्या ओळखी होतील.
सिंह : विविध प्रकारचे फायदे होतील.
कन्या : आपल्या कामगिरीची दखल घेतली जाईल.
तूळ : पैशांची आवक गरजेपुरती राहील.
वृश्चिक : जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल.
धनू : वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. वाद-विवाद नको.
मकर : सर्व बाबतीत संयम बाळगणे.
कुंभ : अनावश्यक खर्च टाळावेत.
मीन : दिवस सर्वसामान्य राहिल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी