दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण सप्तमी १२.२४ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग परिघनंतर शिव, चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर २१ अश्विन शके १९४७, सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३१, मुंबईचा सूर्यास्त ६.१७, मुंबईचा चंद्रोदय ००.०२, उद्याची मुंबईचा चंद्रास्त १२.५४, राहू काळ ८.०० ते ९.२८, कालाष्टमी, कराष्टमी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नोकरी व्यवसाय-धंदा यामध्ये उत्तम यश.
वृषभ : कामाच्या ठिकाणी सतर्क राहणे आवश्यक आहे.
मिथुन : आजचा दिवस वेगवान घटना घडणार आहेत.
कर्क : आत्मविश्वास वाढून महत्त्वाकांक्षाही वाढतील.
सिंह : नशिबाची साथ लाभणार आहे.
कन्या : अचानक धनलाभाचे प्रमाण वाढेल.
तूळ : व्यसन व कुसंगती यापासून दूर राहा.
वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनू : एका वेळेस अनेक विचार करणे टाळा.
मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : आपण आनंदी राहाल.
मीन : निर्णय बरोबर ठरतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ .

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा १०.०० नंतर मूळ. योग वज्र. चंद्र राशी