दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण पंचमी, शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग व्यतिपात, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १९, अश्विन शके १९४३, शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३१, मुंबईचा सूर्यास्त ६.१९, मुंबईचा चंद्रोदय ०९.५५, मुंबईचा चंद्रास्त १०.४८, राहू काळ ९.२८ ते १०.५६, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथि, शुभ दिवस-दुपारी-२;०६ नंतर



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कर्तुत्वाला संधी मिळाल्यामुळे आनंदी रहाल.
वृषभ : हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील.
कर्क : आपल्या शब्दाला मान मिळेल.
सिंह : मनोबल उत्तम राहील.
कन्या : शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.
तूळ : अर्थप्राप्ती मनासारखी होईल.
वृश्चिक : वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
धनू : उत्साह उमेद वाढेल मात्र अतिआत्मविश्वास टाळा.
मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : स्थावर मालमत्ता बाबत ची कामे होतील.
मीन : विरोधक त्रस्त करू शकतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी