दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण पंचमी, शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग व्यतिपात, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १९, अश्विन शके १९४३, शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३१, मुंबईचा सूर्यास्त ६.१९, मुंबईचा चंद्रोदय ०९.५५, मुंबईचा चंद्रास्त १०.४८, राहू काळ ९.२८ ते १०.५६, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथि, शुभ दिवस-दुपारी-२;०६ नंतर



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कर्तुत्वाला संधी मिळाल्यामुळे आनंदी रहाल.
वृषभ : हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील.
कर्क : आपल्या शब्दाला मान मिळेल.
सिंह : मनोबल उत्तम राहील.
कन्या : शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.
तूळ : अर्थप्राप्ती मनासारखी होईल.
वृश्चिक : वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
धनू : उत्साह उमेद वाढेल मात्र अतिआत्मविश्वास टाळा.
मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : स्थावर मालमत्ता बाबत ची कामे होतील.
मीन : विरोधक त्रस्त करू शकतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध चतुर्थी, १९.३८ पर्यंत, शके १९४७, चंद्र नक्षत्र कृतिका, योग सिद्धी, चंद्र राशी वृषभ,

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण तृतीया शके १९४७ चंद्र नक्षत्र भरणी, योग वज्र,चंद्र राशी मेष,भारतीय सौर १७ अश्विनी शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण द्वितीया, शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी, योग हर्षण, चंद्र राशी मेष, भारतीय सौर १६,

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ७ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन पौर्णिमा ९.१८ पर्यंत, नंतर अश्विन कृष्ण प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र रेवती, योग ध्रुव

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध चतुर्दशी १२.२५ पर्यंत नंतर पौर्णिमा शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा, योग

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध त्रयोदशी शके १९४७ ,चंद्र नक्षत्र शततारका नंतर पूर्वा भाद्रपदा योग गंड,चंद्र राशी