पंचांग
आज मिती अश्विन शुद्ध चतुर्थी, १९.३८ पर्यंत, शके १९४७, चंद्र नक्षत्र कृतिका, योग सिद्धी, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १८ अश्विन, शके १९४७, शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३१, मुंबईचा सूर्यास्त ६.१९, मुंबईचा चंद्रोदय ८.५५, मुंबईचा चंद्रास्त ९.४१, राहू काळ १०.५६ ते १२.२५, संकष्ट चतुर्थी- चंद्रोदय-८;४७, सूर्याचा चित्रा नक्षत्र प्रवेश, वाहन- हत्ती, दशरथी चतुर्थी, करक चतुर्थी
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : मन सैरभैर होण्याची शक्यता आहे.
|
 |
वृषभ : आपल्या कामात लक्ष द्या.
|
 |
मिथुन : नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल घडून येतील.
|
 |
कर्क : कार्य निमित्त छोटे-मोठे प्रवास घडतील.
|
 |
सिंह : इतरांचा फारसा विचार न करता आपले मुद्दे ठामपणे मांडा.
|
 |
कन्या : आपल्या जोडीदाराला समजून घ्या.
|
 |
तूळ : ओळखीतून कामे होतील.
|
 |
वृश्चिक : वादविवाद टाळा.
|
 |
धनू : शांतपणे निर्णय घ्या.
|
 |
मकर : दानधर्म तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.
|
 |
कुंभ : खर्चावर नियंत्रण आवश्यक.
|
 |
मीन : अपेक्षित कामे झाल्यामुळे समाधानी राहाल. |