दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध त्रयोदशी शके १९४७ ,चंद्र नक्षत्र शततारका नंतर पूर्वा भाद्रपदा योग गंड,चंद्र राशी कुंभ भारतीय सौर १३ अश्विन शके १९४७, रविवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५.मुंबईचा सूर्योदय ०६.२९, मुंबईचा सूर्यास्त ०६.२३, मुंबईचा चंद्रोदय ०५.०७ pm, मुंबईचा चंद्रास्त ०५.२३ उद्याची, राहू काळ ०४.५४ ते ०६.२३ , शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ : प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल.
मिथुन : जीवनसाथी चे उत्तम सहकार्य लाभेल.
कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील.
सिंह : धनप्राप्तीचे प्रभावी योग, अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते.
कन्या : जवळचे प्रवास घडू शकतात.
तूळ : भरभराट होईल मनासारख्या घटना घडतील.
वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
धनू : पर्यटन किंवा कामानिमित्त प्रवास घडतील.
मकर : अनावश्यक खर्च टाळा.
कुंभ : पारिवारिक कार्यक्रमात पुढाकार घ्याल.
मीन : धाडसी निर्णय घेतले जातील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी