दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध द्वादशी, शके १९४७, चंद्र नक्षत्र धनिष्ठा नंतर शततारका. योगशूल, चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर १२ अश्विन शके १९४७, शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२९, मुंबईचा सूर्यास्त ६.२४, मुंबईचा चंद्रोदय ४.२९, मुंबईचा चंद्रास्त ४.२६, उद्याचा राहू काळ ९.२८ ते १०.५७, शनी प्रदोष, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
वृषभ : आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
कर्क : अनावश्यक प्रवास करणे टाळा.
सिंह : आपण नवीन प्रकल्प हाती घेणार आहात.
कन्या : नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळणार आहे.
तूळ : आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
वृश्चिक : घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.
धनू : आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार आहे.
मकर : आरोग्याचे प्रश्न समोर उभे राहणार आहेत.
कुंभ : आजचा दिवस सर्व कामांसाठी अनुकूल आहे.
मीन : महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी