
पंचांग
आज मिती अश्विन शुद्ध एकादशी शके १९४७ चंद्र नक्षत्र श्रवण नंतर धनिष्ठा योग धृती,चंद्र राशी मकर,भारतीय सौर ११ अश्विन शके १९४७, शुक्रवार,दि ३ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२९, मुंबईचा सूर्यास्त ६.२५, मुंबईचा चंद्रोदय ३.५०, मुंबईचा चंद्रास्त ३.२७ उद्याची राहू काळ १०.५७ ते १२.२७ पाशंकुशा एकादशी, शुभ दिवस.