दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १ ऑक्टोबर २०२५

पंचांग



आज मिती अश्विन शुद्ध नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा नंतर उत्तरा षाढा. योग अतिगंड, चंद्र राशी धनु, बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२८, मुंबईचा सूर्यास्त ६.२७, मुंबईचा चंद्रोदय २.२२, मुंबईचा चंद्रास्त १.३०, राहू काळ १२.२८ ते १.२७, महानवमी, आयुध पुजा, शुभ दिवस




दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आज आपल्या शब्दास उचित प्राधान्य मिळेल.


वृषभ : सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल.



 
मिथुन : गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. धार्मिकतेकडे कल राहील.

कर्क : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : जिद्दीने एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे करण्यात यश मिळेल.
कन्या : आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील .


तूळ : नवीन ओळखी होतील. आर्थिक चिंता मिटेल.

 
वृश्चिक : एखादी सुवर्णसंधी हाती येऊ शकते.

 
धनू :जुनी येणी येतील

 
मकर : आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या .


कुंभ : सार्वजनिक कार्यात तसेच धार्मिक कार्यात दानधर्म कराल.

मीन : मोठे मनसुबे आखाल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग गंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग शोभन. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २३ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय