Sunday, September 28, 2025

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २९ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २९ सप्टेंबर २०२५

पंचांग

आज मिती आश्विन शुद्ध सप्तमी, शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ योग सौभाग्य चंद्र राशी धनु सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२८, मुंबईचा चंद्रोदय १२.४३, मुंबईचा सूर्यास्त ६.२९, मुंबईचा चंद्रास्त११.३८, राहू काळ ७.५८ ते ९.२८, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे, त्रिरात्रोस्तव प्रारंभ, सरस्वती आवाहन

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : व्यवसायिक नफा वाढेल.
वृषभ : लोकसंग्रह वाढेल, नवीन ओळखी होतील.
मिथुन : नोकरीत, व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील.
कर्क : जनमाणसात सुसंवाद राहील.
सिंह : बऱ्याच दिवसांपासून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
कन्या : लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा.
तूळ : अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह वाढेल.
वृश्चिक : नोकरीत बढती मिळू शकते.
धनू :नोकरीत वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल.
मकर : नकारात्मकता झटकून कामाला लागा .
कुंभ : आर्थिक बाजू बळकट राहील.
मीन : जोडीदाराबरोबर पटवून घ्यावे लागेल.
Comments
Add Comment