दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २८ सप्टेंबर २०२५

पंचांग



आज मिती अश्विन शुद्ध षष्ठी शके १९४७ चंद्र नक्षत्र ज्येष्ठा, योग आयुष्यमान चंद्र राशी वृश्चिक, रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय११.५० एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.२९ मुंबईचा चंद्रास्त १०.४५ पीएम , राहू काळ ०४.५९ ते ०६.२९ , गजगौरी व्रत, हादगा, भोंडला,जेष्ठा वर्ज




दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आरोग्य उत्तम राहून मानसिक स्वास्थ्य लाभेल.
वृषभ : प्रवास कार्यसिद्धी होईल.
मिथुन : समाजातील मान्यवरांच्या ओळखी होऊन मदत लाभेल.
कर्क : रखडलेली कामेओळखीमुळे कामे होतील.
सिंह : अचानक धनलाभ संभवतो.
कन्या : धार्मिक कार्यात भाग घ्याल.
तूळ : गुरुकृपा लाभेल कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : रोजच्या जीवनात बदल घडेल.
धनू : कोणत्यातरी धार्मिक पवित्र स्थळीभेट द्याल.
मकर : नोकरीत अस्थिरता भासू शकते पण त्यातून मार्ग निघेल.
कुंभ : नोकरीत आपल्याला महत्त्व दिले जाईल.
मीन : मनावरील ताण निवळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी