Saturday, October 18, 2025
Happy Diwali

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २७ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २७ सप्टेंबर २०२५

पंचांग

मुंबईचा चंआज मिती अश्विन शुद्ध पंचमी १२.०५ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४७, चंद्र नक्षत्र, अनुराधा योग प्रीती, चंद्र राशी वृश्चिक, शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२८, मुंबईचा चंद्रोदय १०.५६, मुंबईचा सूर्यास्त ६.३०,द्रास्त ९.५७, राहू काळ ९.२८ ते १०.५९ , पंचरात्रोस्तव,हस्तरवी-वाहन मोर,चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील.
वृषभ : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.
मिथुन : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.
कर्क : बोलण्यापेक्षा कृतीवर लक्ष केंद्रित करा.
सिंह : शासकीय कामात यश मिळेल.
कन्या : वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते.
तूळ :पारिवारिक समस्या सोडविता येतील.
वृश्चिक : एखादी चिंता सतावेल.
धनू : आजचे काम उद्यावर ढकलणे नुकसानकारक ठरू शकते.
मकर : अतिआत्मविश्वास घात करू शकतो.  
कुंभ : बौद्धिक क्षेत्रातील काम करणाऱ्यांसाठी अनुकूल दिवस.
मीन : ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळेल.
Comments
Add Comment