दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध तृतीया ७.०७ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र स्वाती योग हर्षण चंद्र राशी तूळ गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२७, मुंबईचा चंद्रोदय ९.०९, मुंबईचा सूर्यास्त ६.३२, मुंबईचा चंद्रास्त ८.३३, राहू काळ २.०० ते ३.३१, विनायक चतुर्थी, वैधृती वर्ज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : व्यवसायातील वाद मिटवा.
वृषभ : मनोरंजनाकडे कल असणार आहे.
मिथुन : कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
कर्क : अडून राहिलेले काम पूर्ण होणार आहे.
सिंह : सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहाल.
कन्या : जुने मित्र भेटतील.
तूळ : नवीन संधी प्राप्त होतील.
वृश्चिक : कामाचे कौतुक होणार आहे.
धनू : अडथळ्यांची शर्यत पार पाडाल.
मकर : व्यापार व्यवसायातील कामे मार्गी लागणार आहेत.

 
कुंभ : नोकरीमध्ये कुरबुरी मिटणार आहेत.
मीन : जीवनसाथीशी थोड्या तणावाची शक्यता आहे. व्यवसायातील वाद मिटवा.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी