दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध द्वितीया शके १९४७ चंद्र नक्षत्र हस्त योग ब्रह्म मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२७, मुंबईचा चंद्रोदय ७.३०, मुंबईचा सूर्यास्त ६.३४, मुंबईचा चंद्रास्त ७.२२, राहू काळ ३.३२ ते ५.०३ चंद्रदर्शन, शुभ दिवस आश्विन मासारंभ, उत्तम दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे.
मिथुन : अध्यात्माकडे कल राहील.
कर्क : अनेक दिवसांनी जुने मित्र भेटल्यामुळे आनंद होईल.
सिंह : निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होईल.
कन्या : सरकारी कामांना वेळ लागू शकतो.
तूळ : व्यवसायिक जुनी येणी वसूल झाल्यामुळे अर्थमान उंचावेल.
वृश्चिक : दीर्घकालीन प्रलंबित असलेली अवघड कामे होतील.
धनू : कुटुंबात आनंददायक घटना घडतील.
मकर : खर्च चांगल्या कामासाठी होईल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील.
मीन : तकामाचा ताण व दगदग जाणवेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी