पंचांग
आज मिती भाद्रपद कृष्ण चतुर्दशी शके १९४७ चंद्र नक्षत्र मघा ८.०६ पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी योग साध, चंद्र राशी सिंह, शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.२६, मुंबईचा चंद्रोदय ५.५१, उद्याच्या मुंबईचा सूर्यास्त ६.३७, मुंबईचा चंद्रास्त ५.५४, राहू काळ ९.२९ ते ११.००, चथुर्दशी श्राद्ध, शास्त्राहित पितृ श्राद्ध, चथुर्दशी वर्ज.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : अडचणींवर मात कराल.
|
 |
वृषभ : धनलाभाचे योग येतील.
|
 |
मिथुन : काहींचे नोकरीचे योग जुळतील.
|
 |
कर्क : नवीन उधारी-उसनवारी टाळा.
|
 |
सिंह : इतरांवर अवलंबून राहू नका.
|
 |
कन्या : योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
|
 |
तूळ : स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी काही नवीन खरेदी कराल.
|
 |
वृश्चिक : निर्णय अचूक ठरतील.
|
 |
धनू : आपली मते इतरांना पटवून देता येतील.
|
 |
मकर : कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडाल.
|
 |
कुंभ : कुटुंबातील मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल.
|
 |
मीन : जमाखर्चाचा योग्य ताळमेळ दिसेल. |