दैनंदिन राशीभविष्य सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद कृष्ण नवमी शके १९४७ चंद्र नक्षत्र मार्गशीर्ष योग व्यतिपात चंद्र राशी मिथुन. सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा चंद्रोदय १.०४, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.४१ मुंबईचा चंद्रास्त २.०३ पीएम राहू काळ ७.५७ ते ९.२९. सेनाजी महाराज पुण्यतिथी माहूर कवठा बाळापूर, सच्चिदानंद स्वामी पुण्यतिथी रावेर जळगाव, अविधवा नवमी, नवमी श्राद्ध, व्यतिपात वर्ज.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : मानसन्मान मिळेल.
वृषभ : आपण आत्मविश्वासाने कामे करा.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
कर्क : अनावश्यक प्रवास करणे टाळा.
सिंह : आपण नवीन प्रकल्प हाती घेणार आहात.
कन्या : नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळणार आहे.
तूळ : आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
वृश्चिक : घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.
धनू : आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार आहे.
मकर : आरोग्याचे प्रश्न समोर उभे राहणार आहेत.
कुंभ : आजचा दिवस सर्व कामांसाठी अनुकूल आहे.
मीन : महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार , १६ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण चतुर्दशी १७.३३ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग वरियान चंद्र

दैनंदिन राशीभविष्य,रविवार, १५ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण त्रयोदशी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तराषाढा योग व्यतिपात ,चंद्र राशी मकर,भारतीय सौर २५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्धू.चंद्र राशी धनु,भारतीय सौर २४ माघ

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण एकादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र मूळ. योग वज्र चंद्र राशी धनु.भारतीय सौर २३ माघ शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा ०१.४३ पीएम पर्यंत नंतर मूळ.योग हर्षण चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा १०.५३ पर्यंत नंतर ज्येष्ठा योग व्याघात