
पंचांग
आज मिती भाद्रपद कृष्ण नवमी शके १९४७ चंद्र नक्षत्र मार्गशीर्ष योग व्यतिपात चंद्र राशी मिथुन. सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा चंद्रोदय १.०४, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.४१ मुंबईचा चंद्रास्त २.०३ पीएम राहू काळ ७.५७ ते ९.२९. सेनाजी महाराज पुण्यतिथी माहूर कवठा बाळापूर, सच्चिदानंद स्वामी पुण्यतिथी रावेर जळगाव, अविधवा नवमी, नवमी श्राद्ध, व्यतिपात वर्ज.