Saturday, September 13, 2025

दैनंदिन राशीभविष्य रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५

पंचांग

आज मिती भाद्रपद कृष्ण अष्टमी शके १९४७ पर्यंत चंद्र नक्षत्र रोहिणी , योग वज्र ०७.३५ पर्यंत नंतर सिद्धी . चंद्र राशी वृषभ . रविवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ०६.२५ मुंबईचा चंद्रोदय ००.०३ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४२ मुंबईचा चंद्रास्त ०१.०१ पीएम , राहू काळ ०५.१० ते ०६.४२ , कालाष्टमी , अष्टमी श्राद्ध,मध्याष्टमी श्राद्ध, चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आपण धर्म आणि अध्यात्म यामध्ये रुची घ्याल.
वृषभ : बौद्धिक ऊर्जेच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे.
मिथुन : नोकरी करणाऱ्या कामांमध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे.
कर्क : काही रचनात्मक कार्य होणार आहे.
सिंह : आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.
कन्या : व्यवसायासाठी प्रवास होऊ शकतो.
तूळ : आपल्या घरी पाहुणे येऊ शकतात.
वृश्चिक : नवीन कामांचा विचार पूर्वक निर्णय घ्या.
धनू : आपल्या कार्यक्षेत्रात जास्त काम करावे लागणार आहे.
मकर : आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली कामे मिळतील.
कुंभ : चांगल्या वागण्या बोलण्यामुळे आपल्याला कामामध्ये मदत मिळेल.
मीन : आपली कामे सर्व सुरळीत होणार आहेत.
Comments
Add Comment