दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद कृष्ण पंचमी १०.०० पर्यंत शके १९४७ चंद्र नक्षत्र भरणी, योग वर्गात चंद्र राशी मेष, शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा चंद्रोदय १०.०८, पीएम मुंबईचा सूर्यास्त ६.४४, मुंबईचा चंद्रास्त १०.४८ राहू काळ ११.०२ ते १२.३४ षष्ठी श्राद्ध, १२ पर्यंत चांगला.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : शांतपणे व मन स्थिर करून कामे करा.
वृषभ : नवीन माहितीचा चांगला उपयोग करून घेणार आहात.
मिथुन : कामामध्ये आपणास सहकाऱ्यांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.
कर्क : कलाकारांना व खेळाडूंना चांगले यश मिळेल.
सिंह : वडिलोपार्जित संपत्तीची कामे चांगली पार पडतील.
कन्या : प्रवास होण्याची शक्यता आहे.
तूळ : घरातूनच आपल्याला सहकार्य मिळणार आहे. प्रगती होणार आहे.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.
धनू : आज आपली विनाकारण धावपळ होण्याची शक्यता आहे.
मकर : मित्र-मैत्रिणींबरोबर मनोरंजन करण्याकडे लक्ष राहणार आहे.
कुंभ : गुरुकृपा लाभेल. कामे मार्गी लागतील.
मीन : नोकरीच्या कामांमध्ये ताण जाणवेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी