Thursday, September 18, 2025

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५

पंचांग

आज मिती भाद्रपद कृष्ण चतुर्थी १२.४७ पर्यंत नंतर पंचमी शके १९४७ चंद्र नक्षत्र अश्विनी. योग ध्रुव, चंद्र राशी मेष, गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा सूर्यास्त ६.४५, मुंबईचा चंद्रोदय ९.१९ पीएम, मुंबईचा चंद्रास्त ९.४५ एएम राहू काळ २.०७ ते ३.४० भरणी श्राद्ध, पंचमी श्राद्ध, चांगला दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणार आहात.
वृषभ : नोकरीमधून वादावादी होण्याची शक्यता आहे.
मिथुन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळणार आहे.
कर्क : नोकरीत आपली स्थिती चांगली असेल.
सिंह : महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला प्रवास करावा लागण्याची शक्यता.
कन्या : पैशाची जास्त उधळपट्टी होणार नाही, याकडे लक्ष द्या.
तूळ : आज आपण आनंदी आणि उत्साही राहणार आहात.
वृश्चिक : वाहन चालवताना वेगावर मर्यादा ठेवणे आवश्यक आहे.
धनू : आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
मकर : गृहसौख्यात वाढ होईल.
कुंभ : देवदर्शन, पर्यटन यानिमित्ताने प्रवास होतील.
मीन : आजचा दिवस आपणास सामान्य जाणार आहे.
Comments
Add Comment