दैनंदिन राशीभविष्य सोमवार, ८ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योगधृती ६.३० पर्यंत नंतर शुल, चंद्र राशी कुंभ, सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२४, मुंबईचा सूर्यास्त ६.४७, मुंबईचा चंद्रोदय ७.१५ संध्याकाळी मुंबईचा चंद्रास्त ६.४४ सकाळी, राहू काळ ७.५७ ते ९.३० ग्रहण करिदिन, प्रतिपदा श्राद्ध, महालयारंभ, करिदिन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आत्मविश्वास पूर्वक शत्रूंना नेस्तनाबुत करा.
वृषभ : आज आपल्या हातून धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे.
मिथुन : कुटुंबातील वर्तुळात आनंद असणार आहे.
कर्क : आपल्या विचाराबाबत आपला विश्वास असणार आहे.
सिंह : लोकप्रियता व चांगले उत्पन्न मिळणार आहे.
कन्या : तुमच्या इच्छा खूप कष्टानंतर पूर्ण होणार आहेत.
तूळ : आजच्या दिवशी आपल्या बौद्धिक चातुर्य कामास येणार आहे.
वृश्चिक : परिस्थितीला धीराने तोंड देणार आहे.
धनू : आपल्या कार्यक्षेत्रात आपण चांगले काम करणार आहात.
मकर : सामाजिक कार्यात कार्यरत राहाल.
कुंभ : कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणे फार आवश्यक आहे .
मीन : भागीदारीमध्ये चांगला पायदा मिळणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी