
पंचांग
आज मिती भाद्रपद कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योगधृती ६.३० पर्यंत नंतर शुल, चंद्र राशी कुंभ, सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२४, मुंबईचा सूर्यास्त ६.४७, मुंबईचा चंद्रोदय ७.१५ संध्याकाळी मुंबईचा चंद्रास्त ६.४४ सकाळी, राहू काळ ७.५७ ते ९.३० ग्रहण करिदिन, प्रतिपदा श्राद्ध, महालयारंभ, करिदिन.