
लालबागच्या राजाचा रथ ओढतानाचे आणि विसर्जनासाठी घेऊन जातानाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रदर्शित होत आहे. आता थोड्याचवेळात मुंबईचा सर्वात प्रतिष्ठित आणि मानाचा गणपती लालबागचा राजाला तराफ्यावर बसवून विसर्जनासाठी समुद्रात नेला जाईल. यादरम्यान मंडळाचे काही निवडक सदस्य आणि अनंत अंबानी तराफ्यावर असतील.#WATCH | Mumbai, Maharashtra: Thousands take to the streets as Lalbaugcha Raja is taken for immersion. Anant Ambani, Director, Reliance Industries Limited, also present.
Visuals from Girgaon Chowpatty. pic.twitter.com/CHvk8cueLi — ANI (@ANI) September 7, 2025