
पंचांग
आज मिती भाद्रपद शुद्ध चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग अतिगंड, चंद्र राशी मकर, शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२४, मुंबईचा सूर्यास्त ६.४९, मुंबईचा चंद्रोदय ५.५७ सायं., मुंबईचा चंद्रास्त ५.४५ उद्याची राहू काळ ९.३० ते ११.०३ अनंत चतुर्थी, पर्युषण पर्व समाप्ती-दिगंबर, पौर्णिमा प्रारंभ-उत्तर रात्री-०१;४१.