
पंचांग
आज मिती भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शके १९४७ चंद्र नक्षत्र श्रवण, योग शोभन, चंद्र राशी मकर शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२४, मुंबईचा सूर्यास्त ६.५०, मुंबईचा चंद्रोदय ५.१७ पीएम, मुंबईचा चंद्रास्त ४.४५ उद्याची राहू काळ ११.०३ ते १२.३७, प्रदोष, ईद-ई-मिलाद, शुभ दिवस.