दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद शुद्ध द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढ. योग सौभाग्य चंद्र राशी मकर, गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय. २३, मुंबईचा सूर्यास्त ६.५१, मुंबईचा चंद्रोदय ४.३४ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ५.११, राहू काळ २.११ ते ३.४५ वामन जयंती, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : जास्त आक्रमक होऊ नका.
वृषभ : चांगल्या विचारांना पाठबळ मिळणार आहे.
मिथुन : आवडती व्यक्ती भेटेल.
कर्क : मनावरील दडपण कमी होणार आहे.
सिंह : नवीन नवीन परिचय होणार आहेत.
कन्या : नव्या गुंतवणुका नको.
तूळ : शांत व स्थिरपणे काम कराल.
वृश्चिक : नवीन कामांकडे नीट लक्ष द्यावे लागणार आहे.
धनू : आपल्या आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका.
मकर : आपल्या मताचा सर्वजण आदर करणार आहेत.
कुंभ : आरोग्याची काळजी घ्या.
मीन : संततीकडून सहकार्य मिळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती . योग सिद्धी चंद्र राशी तुळ भारतीय सौर वैशाख ११ शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा योग वृद्धि. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १० वैशाख शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग गंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५