Thursday, September 4, 2025

दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५

पंचांग

आज मिती भाद्रपद शुद्ध द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढ. योग सौभाग्य चंद्र राशी मकर, गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय. २३, मुंबईचा सूर्यास्त ६.५१, मुंबईचा चंद्रोदय ४.३४ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ५.११, राहू काळ २.११ ते ३.४५ वामन जयंती, शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : जास्त आक्रमक होऊ नका.
वृषभ : चांगल्या विचारांना पाठबळ मिळणार आहे.
मिथुन : आवडती व्यक्ती भेटेल.
कर्क : मनावरील दडपण कमी होणार आहे.
सिंह : नवीन नवीन परिचय होणार आहेत.
कन्या : नव्या गुंतवणुका नको.
तूळ : शांत व स्थिरपणे काम कराल.
वृश्चिक : नवीन कामांकडे नीट लक्ष द्यावे लागणार आहे.
धनू : आपल्या आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका.
मकर : आपल्या मताचा सर्वजण आदर करणार आहेत.
कुंभ : आरोग्याची काळजी घ्या.
मीन : संततीकडून सहकार्य मिळेल.
Comments
Add Comment