Tuesday, September 2, 2025

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, ३ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, ३ सप्टेंबर २०२५

पंचांग

आज मिती भाद्रपद शुद्ध एकादशी शके १९४७ एकादशी. चंद्र नक्षत्र पूर्वा पूर्वाषाढा, योग आयुष्यमान, चंद्र राशी धनू, बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२३, मुंबईचा सूर्यास्त ६.५१, मुंबईचा चंद्रोदय ३.४३, पीएम मुंबईचा चंद्रास्त २.४७, उद्याचे, राहू काळ १२.३७ ते २.११ परिवर्तीनि एकादशी,१६ पर्यं चांगला.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : व्यवसायवृद्धीसाठी चांगले नियोजन असेल.
वृषभ : आपल्या नोकरी-व्यवसायमध्ये नवीन कल्पना सुचतील.
मिथुन : व्यवसायामध्ये अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे.
कर्क : पैशाचे हे प्रश्न सुटणार आहेत.
सिंह : अनपेक्षित खर्च वाढणार आहेत.
कन्या : कामाची धावपळ चालू राहणार आहे.
तूळ : प्रलंबित कामांना गती मिळणार आहे.
वृश्चिक : मनासारख्या घटना घडतील.
धनू : शक्यतो प्रवास टाळा.
मकर : आपल्या योजना कार्यान्वित होणार आहेत.
कुंभ : आपल्या ग्रहसौख्यात वाढ होणार आहे.
मीन : प्रवासाची शक्यता आहे.
Comments
Add Comment