पंचांग
आज मिती भाद्रपद शुद्ध दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ, योग प्रीती, चंद्र राशी धनू, मंगळवार, दि. २ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२३, मुंबईचा सूर्यास्त ६.५२, मुंबईचा चंद्रोदय दु. २.५२, मुंबईचा चंद्रास्त १.४९, उद्याची राहू काळ दु. ३.४५ ते संध्या. ५.१९ पीएम गौरी विसर्जन - रात्री-९.५०पर्यंत, चांगला दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : जबाबदाऱ्या पूर्ण केल्याचा आनंद व समाधान मिळणार आहे.
|
 |
वृषभ : आपल्याला महत्त्वाच्या कामांमध्ये मित्रांची मदत मिळेल.
|
 |
मिथुन : आपणास आर्थिक फायदा होणार आहे.
|
 |
कर्क : आजचे व्यवहार करताना खूप दक्ष असले पाहिजे.
|
 |
सिंह : व्यापार-व्यवसायामध्ये फायद्याचे प्रमाण वाढणार आहे.
|
 |
कन्या : नवीन संधीचा फायदा घ्या.
|
 |
तूळ : आत्मविश्वासाने कार्य हाती घेऊन ते पूर्ण करण्यात यश येईल.
|
 |
वृश्चिक : अध्यात्मिक प्रवृत्ती वाढणार आहे.
|
 |
धनू : नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल.
|
 |
मकर : हाताखालील व्यक्तींकडे चांगले लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
|
 |
कुंभ : तरुण-तरुणींचे प्रश्न, समस्या सुटतील.
|
 |
मीन : बरेच दिवस प्रलंबित झालेली कामे आज पूर्ण करून घ्या. |