सहा दिवस १०० कंपन्या जाणून घ्या कुठली कंपनी किती Dividend देणार एका क्लिकवर

  44

प्रतिनिधी:अनेक कारणांमुळे सप्टेंबर महिन्यात अस्थिरता कायम असली तरी गुंतवणूकदारांना परतावा कमावण्याचीही नामी संधी चालून आली आहे. प्रामुख्याने आगामी काळात युएस भारत बोलणी, चीन भारत बोलणी, रशिया युक्रेन बोलणी, जीएसटी कपात, भा रतीय अर्थव्यवस्थेतील मजबूत फंडामेंटल अशा विविध कारणांमुळे बाजारात चढउतार मोठा राहू शकतो. अशा परिस्थितीत अनेक कंपन्यांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर (Annual General Meeting AGM) नंतर आपला लाभांश जाहीर केला होता ज्यामध्ये अनेक कंपन्यांचाही समावेश आहे जाणून घेऊयात कुठली कंपनी लाभांश (Dividend) देणार आहे एका क्लिकवर...


उद्या या कंपन्या देणार Final Dividend


त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड: अंतिम लाभांश २.५० रुपये


अ‍ॅलिवस लाईफ सायन्सेस लिमिटेड: अंतिम लाभांश ५ रुपये


कानपूर प्लास्टीपॅक लिमिटेड: अंतिम लाभांश ०.९० रुपये


पटेल इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स लिमिटेड: अंतिम लाभांश ०.३० रुपये


ऋषिरूप लिमिटेड: अंतिम लाभांश १.५० रुपये


त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड: अंतिम लाभांश २ रुपये


एलनेट टेक्नॉलॉजीज लिमिटेड: अंतिम लाभांश १.९० रुपये


२ सप्टेंबर


मोडिसन लिमिटेड: अंतिम लाभांश २ रुपये


मुकेश बाबू फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड: अंतिम लाभांश १.२० रुपये


पनामा पेट्रोकेम लिमिटेड: अंतिम लाभांश ३ रुपये


पृथ्वी एक्सचेंज (इंडिया) लिमिटेड: अंतिम लाभांश १ रुपये


रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड: अंतिम लाभांश २.५० रुपये


रत्नामणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड: अंतिम लाभांश १४ रुपये


त्रिभोवदास भीमजी झवेरी लिमिटेड: अंतिम लाभांश २.२५ रुपये


टीपीएल प्लास्टेक लिमिटेड: अंतिम लाभांश १ रुपये


यशो इंडस्ट्रीज लिमिटेड: ०.५० रुपये अंतिम लाभांश


दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड: १० रुपये लाभांश


अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड: अंतिम लाभांश ४.५० रुपये


बंसल रूफिंग प्रोडक्ट्स लिमिटेड: अंतिम लाभांश १ रुपये


ईपीएल लिमिटेड: अंतिम लाभांश २.५० रुपये


गॅब्रिएल इंडिया लिमिटेड: अंतिम लाभांश २.९५ रुपये लाभांश


गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड - अंतिम लाभांश १८ रुपये


हीकल लिमिटेड: अंतिम लाभांश ०.८० रुपये


आयन एक्सचेंज इंडिया लिमिटेड: लाभांश १.५० रुपये


क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड: अंतिम लाभांश १.५० रुपये


३ सप्टेंबर


कोविलपट्टी लक्ष्मी रोलर फ्लोअर मिल्स लिमिटेड: अंतिम लाभांश ०.५० रुपये


पतंजली फूड्स लिमिटेड: अंतिम लाभांश २ रुपये


पोकर्ण लिमिटेड: अंतिम लाभांश ०.६० रुपये


प्रेस्टीज इस्टेट्स प्रोजेक्ट्स लिमिटेड: अंतिम लाभांश १.८० रुपये
प्रीव्हेस्ट डेनप्रो लिमिटेड: अंतिम लाभांश १ रुपये


व्हीएसटी टिलर ट्रॅक्टर लिमिटेड: अंतिम लाभांश २० रुपये


यश हायव्होल्टेज लिमिटेड: अंतिम लाभांश १ रुपये


कॅरारो इंडिया लिमिटेड: अंतिम लाभांश ४.५५ रुपये


कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड: अंतिम लाभांश १०.७० रुपये


जीसी व्हेंचर्स लिमिटेड: अंतिम लाभांश २ रुपये


इंटरनॅशनल कम्बशन इंडिया लिमिटेड: अंतिम लाभांश ४ रुपये


असाही इंडिया ग्लास लिमिटेड: अंतिम लाभांश २ रुपये


४ सप्टेंबर


कोप्रण लिमिटेड: अंतिम लाभांश ३ रुपये


माझदा लिमिटेड: अंतिम लाभांश ३.६० रुपये


नॅशनल प्लास्टिक टेक्नॉलॉजीज लिमिटेड: १.५० रुपये अंतिम लाभांश


द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड: १ रुपये अंतिम लाभांश


भारत बिजली लिमिटेड: अंतिम लाभांश ३५ रुपये


क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड: अंतिम लाभांश ४ रुपये


इंडोको रेमेडीज लिमिटेड: अंतिम लाभांश ०.२० रुपये


इंडसिल हायड्रो पॉवर आणि मॅंगनीज लिमिटेड: अंतिम लाभांश ०.५० रुपये


एनआयआयटी लिमिटेड: १ रुपये अंतिम लाभांश


एनआयआयटी लर्निंग सिस्टम्स लिमिटेड: ३ रुपये अंतिम लाभांश


एनआरबी बेअरिंग्ज लिमिटेड: ४.३० रुपये अंतिम लाभांश
एनटीपीसी लिमिटेड: ३.३५ रुपये अंतिम लाभांश


ऑइल इंडिया लिमिटेड: १.५० रुपये अंतिम लाभांश


ओएनजीसी: १.२५ रुपये अंतिम लाभांश


प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज लिमिटेड: अंतिम लाभांश ०.५० रुपये


रुबी मिल्स लिमिटेड: अंतिम लाभांश १.७५ रुपये


एसएनएल बेअरिंग्ज लिमिटेड: अंतिम लाभांश ८ रुपये


युनि अबेक्स अलॉय प्रॉडक्ट्स लिमिटेड: ३५ रुपये लाभांश


ए-१ लिमिटेड: अंतिम लाभांश १.५० रुपये


अ‍ॅलिड डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड: अंतिम लाभांश १.५० रुपये


सिर्का पेंट्स इंडिया लिमिटेड: अंतिम लाभांश १.५० रुपये


स्टर्लिंग टूल्स लिमिटेड: अंतिम लाभांश २.५० रुपये


सुप्रजित इंजिनिअरिंग लिमिटेड: अंतिम लाभांश रु. १.७५


सूर्य रोशनी लिमिटेड: अंतिम लाभांश ३ रुपये


थेमिस मेडिकेअर लिमिटेड: अंतिम लाभांश ०.५० रुपये


टाइम टेक्नोप्लास्ट लिमिटेड: अंतिम लाभांश २.५० रुपये


टिन रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड: अंतिम लाभांश ४ रुपये


ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड: अंतिम लाभांश ०.८० रुपये


टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेड: अंतिम लाभांश १६.८९ रुपये


युनिव्हर्सल केबल्स लिमिटेड: अंतिम लाभांश ४ रुपये


विंध्या टेलिलिंक्स लिमिटेड: अंतिम लाभांश १६ रुपये


एआयए इंजिनिअरिंग लिमिटेड: अंतिम लाभांश १६ रुपये


अक्षरकेम इंडिया लिमिटेड: अंतिम लाभांश ०.७५ रुपये


असाही सॉन्गवॉन कलर्स लिमिटेड: अंतिम लाभांश १.५० रुपये


एएसआय इंडस्ट्रीज लिमिटेड: अंतिम लाभांश ०.४० रुपये


बेड फिनसर्व्ह लिमिटेड: अंतिम लाभांश ०.१० रुपये


बीएमडब्ल्यू इंडस्ट्रीज लिमिटेड: अंतिम लाभांश ०.४३ रुपये


केमफॅब अल्कॅलिस लिमिटेड: अंतिम लाभांश १.२५ रुपये


कम्फर्ट कॉमोट्रेड लिमिटेड: अंतिम लाभांश ०.५० रुपये


कम्फर्ट फिनकॅप लिमिटेड: अंतिम लाभांश ०.१० रुपये


फिनोलेक्स केबल्स लिमिटेड: अंतिम लाभांश ८ रुपये


फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड: १.६० रुपये विशेष लाभांश आणि अंतिम लाभांश २ रुपये


जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया: १० रुपये लाभांश


गुजरात गॅस लिमिटेड: अंतिम लाभांश ५.८२ रुपये


गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेड: अंतिम लाभांश ०.६७ रुपये


द इंडियन वुड प्रॉडक्ट्स कंपनी लिमिटेड: अंतिम लाभांश ०.१५ रुपये


कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड: अंतिम लाभांश १.५० रुपये


लेक्स निम्बल सोल्युशन्स लिमिटेड: अंतिम लाभांश १ रुपये


लॉयड्स एंटरप्रायझेस लिमिटेड: अंतरिम लाभांश ०.१० रुपये


मॅक कॉन्फरन्स अँड इव्हेंट्स लिमिटेड: अंतिम लाभांश १ रुपये


मेट्रो ब्रँड्स लिमिटेड: अंतिम लाभांश २.५० रुपये


नाहर कॅपिटल अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड: अंतिम लाभांश १.५० रुपये


नाहर पॉलीफिल्म्स लिमिटेड: अंतिम लाभांश १ रुपये


नाहर स्पिनिंग मिल्स लिमिटेड: लाभांश १ रुपये


परफेक्टपॅक लिमिटेड:  अंतिम लाभांश १ रुपये


पीओसीएल एंटरप्रायझेस लिमिटेड: अंतिम लाभांश ०.७० रुपये


सवेरा इंडस्ट्रीज लिमिटेड: ३ रुपये लाभांश


शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड: अंतिम लाभांश ६.५९ रुपये


शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड: अंतिम लाभांश ०.५५ रुपये


श्री जगदंबा पॉलिमर्स लिमिटेड: अंतिम लाभांश ०.७५ रुपये


६ सप्टेंबर


स्टर्लिंग टूल्स लिमिटेड: अंतिम लाभांश २.५० रुपये


सुप्रजित इंजिनिअरिंग लिमिटेड: अंतिम लाभांश १.७५ रुपये

Comments
Add Comment

दहशतवाद जगासाठी मोठा धोका : पंतप्रधान मोदी

बीजिंग : दहशतवादाला जगासाठी मोठा धोका असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ठणकावून सांगितले. चीनमधील

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

जगदीप धनखड यांनी राजीनाम्यानंतर ४० दिवसांनी सोडला सरकारी बंगला, आता कुठे राहणार ?

नवी दिल्ली : भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ४० दिवसांनी दिल्लीतला सरकारी