दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र अस्लेशा. योग परिघ. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ४ भाद्रपद शके १९४७. मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.२२, मुंबईचा सूर्यास्त ६.५८, मुंबईचा चंद्रोदय ६.११ मुंबईचा चंद्रास्त ६.३७, राहू काळ ११.०५ ते १२.४०. हरतालिका तृतीया, स्वर्णगौरी व्रत, वराह जयंती, साम श्रावणी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कोणत्याही परिस्थितीत कोणाशीही वाद-विवाद टाळणे आवश्यक.
वृषभ : कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये.
मिथुन : आपली प्रशंसा होणार आहे. सहकार्य मिळेल.
कर्क : वरिष्ठांचे सहकार्य राहणार आहे.
सिंह : धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे.
कन्या : जोडीदाराकडून आर्थिक लाभ.
तूळ : व्यापार व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत.
वृश्चिक : कामांमध्ये अडथळे जाणवणार आहेत.
धनू : संततीविषयी चिंता संपेल.
मकर : चांगले निर्णय होतील घरातील लोकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : प्रवास यशस्वी होतील.
मीन : खर्च जरी जास्त झाला तरी पुरेसे उत्पन्न असणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी