दैनंदिन राशीभविष्य सोमवार, २५ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद शुद्ध द्वितीया, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा, योग साध्य, चंद्र राशी कन्या, भारतीय सौर ३ भाद्रपद शके १९४७. सोमवार, दि. २५ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२१, मुंबईचा सूर्यास्त ६.५९, मुंबईचा चंद्रोदय ५.१८, मुंबईचा चंद्रास्त ५.५६, राहू काळ २.१५ ते ३.४९. चक्रधर स्वामी जयंती, मुस्लीम रबिलावल मासारंभ,
शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : मित्र आणि सहकारी वर्गाशी चांगले वागा.
वृषभ :अपेक्षेपेक्षा चांगले काम होणार आहे .
मिथुन : आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
कर्क : आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे .
सिंह :आजचा दिवस आपला संमिश्र घटनांचा असणार आहे.
कन्या : आर्थिक नुकसान टळेल. नातेसंबंधात काळजी घ्या.
तूळ : आज विपरीत परिस्थितीत काम करावे लागणार आहे.
वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रात आपण चांगली भरारी मारणार आहात.
धनू : घरातील ज्येष्ठ मंडळींचे आपल्याला सहकार्य असणार आहे.
मकर : विपरीत परिस्थितीत सुद्धा चांगल्या प्रकारे आपण काम हाताळू शकाल.
कुंभ : स्वतःच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे.
मीन : नवीन नवीन संधी येण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती . योग सिद्धी चंद्र राशी तुळ भारतीय सौर वैशाख ११ शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा योग वृद्धि. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १० वैशाख शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग गंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५