दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग वज्र. चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर ३१ श्रावण शके १९४७. शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२१, मुंबईचा सूर्यास्त ७.०१, मुंबईचा चंद्रोदय २.३८ उद्याची. मुंबईचा चंद्रास्त ३.३५ राहू काळ ७.५६ ते ९.३१. सौर शरद ऋतू प्रारंभ, दर्श अमावास्या, पिठोरी अमावास्या, अमावास्या प्रारंभ-सकाळी-११.५५, पोळा, मातृ दिन, जरा-जीवंतिका पूजन, अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी-तिथीप्रमाणे.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका.
वृषभ : आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.
मिथुन : वैवाहिक आयुष्य आनंदी आणि समाधानी असेल.
कर्क : चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे.
कन्या : कामाकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ : कामांमध्ये चांगलीच प्रगती होणार आहे.
वृश्चिक : कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे.
धनू : नवीन प्रगतीचे मार्ग समोर येणार आहेत.
मकर : उधारी वसूल होऊ शकते.
कुंभ : प्रगतीचा दिवस आहे.
मीन : मनोरंजनावर खर्च होईल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी