
मुंबई: राज्यातील ५ आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या झाल्या, त्यात मुद्रकि विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजय चव्हाण यांची परभणी येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची मुंबईत चकाण यांच्या जागेवर बदली झाली आहे. वाशिम जिल्हाधिकारी बुवेनेश्वरी एस. यांची महाराष्ट्र राज्य विषाणे महामंडळ, अकोला येथे व्यवत्यापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर योगेश कुंभेजकर यांची वाशिमच्या निल्दााधिकारीपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षा मीना बांची अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.