पंचांग
आज मिती श्रावण कृष्ण दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग हर्षण. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ३० श्रावण शके १९४७. गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२०, मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय १.४८ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त २.४३, राहू काळ ५.२७ ते ७.०२. शिवरात्री, बृहस्पती पूजन, गुरुपुष्यामृत योग - सकाळी-६.२३ पासून उत्तर रात्री-००.०८ पर्यंत, पर्युषण पर्वारंभ-जैन-पंचमी पक्ष .