दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण एकादशी १९४७. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग वज्र. चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर २८ श्रावण शके १९४७, मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ५.५६, मुंबईचा सूर्यास्त ६.५२, मुंबईचा चंद्रोदय ००.१८ उद्याची. मुंबईचा चंद्रास्त १२.५८, राहू काळ ३.३८ ते ५.१५. आज एकदाशी, मंगळागौरी पूजन, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : प्रियजनांचा सहवास लाभणार आहे.
वृषभ : पैशाची आवक चांगली राहील.
मिथुन : आपल्या बुद्धीच्या जोरावर कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल.
कर्क : नोकरीमध्ये मनाजोगती कामे होणार आहेत.
सिंह : कला क्षेत्रातील लोकांना सुसंधी लाभणार आहे.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
तूळ : प्रवासामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणार आहे.
धनू : काही कामे लांबणीवर पडणार आहेत.
मकर : प्रवास शक्यतो टाळावेत.
कुंभ : मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होणार आहेत.
मीन : आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी