Sunday, August 17, 2025

दैनंदिन राशिभविष्य सोमवार १८ ऑगस्ट २०२५

दैनंदिन राशिभविष्य सोमवार १८ ऑगस्ट २०२५

पंचांग



आज मिती श्रावण कृष्ण दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष, योग हर्षणा, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर २७ श्रावण शके १९४७. सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.२०, मुंबईचा सूर्यास्त ७.०४, मुंबईचा चंद्रोदय ११.३७ मुंबईचा चंद्रास्त १२.०५ राहू काळ २.१७ ते ३.५३, श्रावणी सोमवार, शिव पूजन, शिव मूठ-जव, श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती-तारखेप्रमाणे, शुभ दिवस.


दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)






















































मेष : नोकरीमध्ये सुस्थिती राहणार आहे.
वृषभ : आर्थिक धनलाभाचे योग आहेत.
मिथुन : आज आपली कामे नियोजनपूर्वक मार्गी लागणार आहेत.
कर्क : नोकरी-व्यवसायात आजचा दिवस ठीकच राहील.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित येणार आहे.
कन्या : अनोळखी व्यक्तींपासून दोन हात दूर राहा.
तूळ : कामाचा वेग वाढणार आहे.
वृश्चिक : आपले पैशाचे प्रश्न सुटणार आहेत.
धनू : मन प्रसन्न राहील अनेक कामे मार्गी लागतील.
मकर : नोकरीमध्ये छोटे-मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
कुंभ : बाजारपेठेचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्या.
मीन : व्यवसायातील कामे नीट आणि चांगली होणार आहेत.
Comments
Add Comment